Smile please | चेहऱ्यावर Smile तर हवीच | Lalit Prabhakar, Mukta Barve

2019-08-03 10

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी चेहऱ्यावरचं एक हसू सगळ्यावर मात करायला पुरेसं आहे. पाहूया, अडचणींना सामोर जात हसत मुखाने जीवन जगणाऱ्या काही कहाण्या. Reporter- Darshana Tamboli, cameramen- Gaurav Borse, Video Editor- Omkar Ingle.